मराठी संदेश: शुभ रात्री
शभ रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

शुभ रात्री
सल्लागार

जीवनात आपला सल्लागार कोण आहे, हे फार महत्वाचे आहे. पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला! कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा!

शुभ रात्री
व्यक्ती आणि व्यक्तिमत्व

बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कसं विसरावं. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण, व्यक्ती कधी ना कधी

...अजून पुढं आहे →

शुभ रात्री
आयुष्याचा धडा

आयुष्यात जो धडा रिकामं पोट, रिकामा खिसा आणि वाईट वेळ शिकवते ना, तो धडा कोणतीही शाळा किंवा विद्यापीठसुद्धा शिकवू शकत नाही.