मराठी संदेश: शुभ रात्री
शभ रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

शुभ रात्री
जीवन

जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका. कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतं.

शुभ रात्री
मन

मन प्रसन्न असो वा नसो पण चेहरा नेहमीच हसरा असावा. कारण दुनिया चेहरा पहाते मन नाही.

शुभ रात्री
ताकद

जीवनात कधीही कुणाला कमी समजू नका. कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र, तेलाचा एक थेंब नाही बुडवू शकत!