मराठी संदेश: शुभ रात्री
शुभ रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

नाती शुभ रात्री

नात्यांचा स्वाद अमृतासारखा असतो. थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो. आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं. कितीही प्रयत्न केले तरी वेगळं होणं शक्य नसतं!

आयुष्य हे... शुभ रात्री

कमकुवत लोक सूड घेतात, मजबूत लोक क्षमा करतात, आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात.
आयुष्य म्हणजे, शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता स्वार्थ आहे!
अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती आणि माणसं ... ...अजून पुढं आहे →

घमंड शुभ रात्री

ज्याने आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोसलीय त्याला चांगलं माहिती आहे, मातीतलं पेरणं आणि उगवनं, दररोज मातीत जगणं व मरणं. हा खेळ सारा मातीचाच.. तरी सुध्दा माणसाला घमंड आहे कोण कोणत्या ... ...अजून पुढं आहे →

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०