मराठी संदेश: शुभ रात्री
शुभ रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

माणूस शुभ रात्री

ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत. त्या दिवशी जीवनातील अनेक दुःख संपतील!

चंदन शुभ रात्री

एखाद्याच्या भल्यासाठी चंदनासारखे झिजा. फक्त एवढी काळजी घ्या, की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला लाकूड समजू नये!

संयम शुभ रात्री

गुंता झाला की हळुहळु संयमाने सोडवावा. मग तो दोर्‍याचा असो किंवा स्वतःच्या मनातल्या विचारांचा. संयम नसला की दोरा तुटतो आणि आपणही!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०