मराठी संदेश: शुभ रात्री
शुभ रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

सत्य आणि स्पष्ट.. शुभ रात्री

सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातच!

सुख शुभ रात्री

आयुष्यातील आनंदी क्षणांसाठी, पैशाने कमविलेल्या वस्तुंपेक्षा स्वभावाने कमविलेली माणसं जास्त सुख देतात!

विचार शुभ रात्री

तुमच्याकडे एक रुपया आहे आणि माझ्याकडे ही एक रूपया आहे. आपण अदला-बदल केली तर आपल्या प्रत्येकाकडे एक एक रुपयाच राहील. पण तुमच्याकडे एखादा चांगला विचार आहे आणि माझ्याकडेही एखादा चांगला ... ...अजून पुढं आहे →

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०