मराठी संदेश: शुभ रात्री
शुभ रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

आनंद शुभ रात्री

जिवनात आनंद आहे! कारण, सोबत तुम्ही आहात!

आठवण... शुभ रात्री

आठवण...
किती सोपा शब्द आहे हा, दुसऱ्याने काढली तर किंमत नसते. पण तीच आठवण स्वतःला येते, तेव्हा त्याचे महत्त्व कळते!

आयुष्य हे... शुभ रात्री

कधी कधी आयुष्याचे काही खेळ जिंकून पण हरावे लागतात, एखाद्याच्या आनंदासाठी!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०