मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

चांगलं
सामाजिक
चांगली भुमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे नेहमी आठवणीत राहतात.
मनातही..
शब्दांतही... आणि
आयुष्यातही!
हिशोब
सामाजिक
कोण हिशोब ठेवणार,
कोणाला किती दिले आणि
कोणी किती वाचवले!

म्हणुन ईश्वराने सोपा उपाय केला.
सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले,
अन् रिकाम्या हातानेच बोलावले.
×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०