मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
नाते गोते

नाते गोते भरपूर असायला पाहिजे!
पण नात्याला गोत्यात आणणारे
एक ही नाते नसायला पाहिजे.

सामाजिक
जीवन हे

जीवनाचे वस्त्र नुसत्या सुखाने किंवा नुसत्या दु:खाने विणले जात नाही,
तर ते सुखदु:खाच्या आडव्या आणि उभ्या धाग्यांनी विणले जाते!

सामाजिक
जगायला शिका

माणूस जेवढा आजाराने थकत नाही...
त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो...
म्हणून हसत राहा...
विचार सोडा..
आपण आहोत तर जीवन आहे...
हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन

...अजून पुढं आहे →