मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंत

सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात.
खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतातही.
अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही.
सूर्यास्ता नंतर स्वतः ची सावलीही दूर जाते.
पण जे

...अजून पुढं आहे →

सामाजिक
निश्चित ध्येय गाठा.

रस्त्यावर वेगाची मर्यादा असते.
बँकेमध्ये पैशांची मर्यादा असते.
परीक्षेत वेळेची मर्यादा असते.
इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते.
परंतु चांगले विचार करायला कोणतीही मर्यादा नसते.
म्हणून सकारात्मक विचारांची उंची वाढवा

...अजून पुढं आहे →

सामाजिक
गरजे पेक्षा जास्त

जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते...
मग ती ताकत असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो किंवा सत्ता असो.
- विवेकानंद