मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
हेच जीवन आहे...

फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.
भेटून तर सर्वजण आनंदी होतात पण न भेटता नाती जपणे हेच जीवन आहे!

सामाजिक
सरळ रेषेचा अर्थ...

पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही तर पराभव पहिल्यांदा मनात होतो.
जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसे मनाने जिंकलेलीच असतात ती रणात पराभूत

...अजून पुढं आहे →

सामाजिक
मैत्री म्हणजे...

मैत्री म्हणजे मायेची साठवण, मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण हा धागा नीट जपायचा असतो, तो कधी विसरायचा नसतो कारण ही नाती तुटत नाहीत.
ती आपोआप मिटून जातात जशी बोटांवर

...अजून पुढं आहे →