मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
समजली तर ...

समजली तर भावना आहे, केली तर मस्करी आहे, मांडला तर खेळ आहे, ठेवला तर विश्वास आहे!
घेतला तर श्वास आहे, रचला तर संसार आहे आणि निभावलं तर जीवन आहे.

सामाजिक
शब्दांनीच शिकवलय

शब्दांनीच शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनीच शिकवलय रडता रडता हसायला.
शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ.
शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा.
शब्दच

...अजून पुढं आहे →

सामाजिक
आयुष्य छान आहे

आयुष्य छान आहे थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे.!
काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहे!
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे,

...अजून पुढं आहे →