मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

रुबाब सामाजिक

पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नाही. रुबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही!

वाट सामाजिक

प्रवास एकट्याने झाला तरी चालेल, परंतू वाट मात्र स्वत:ची असली पाहिजे!

प्रसिद्धी सामाजिक

ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०