मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

समाधान सामाजिक

फक्त समाधान शोधा! अपेक्षा तर आयुष्यभर संपणार नाहीत.

पुढारीपण सामाजिक

कोडगेपणाचा अमर्याद विकास झाला की त्यातूनच स्वतःच्या पोरांना अमेरिकेला धाडून दुसऱ्यांच्या पोरांना "शासकीय मराठीत शिका" असा उपदेश करणारे पुढारी तयार होतात!
-पू.ल.

शाळा सामाजिक

शाळा चांगली असली की मुलं शिकतात असं नाही.
मुलं चांगली असली की कुठल्याही शाळेत शिकतात!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०