मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
आत्मविश्वास

भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टींच नियोजन करतो.
याला आत्मविश्वास म्हणतात.

सामाजिक
भाग्यवान

आपलं दु:ख पाहुन कोणी हसले तरी चालेल पण आपलं हसणं बघुन कोणी दु:खी राहता कामा नये.
ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा कि भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून

...अजून पुढं आहे →

सामाजिक
मनाला जिंकायचे असते

मनाला जिंकायचे असते भावनेने.
रागाला जिंकायचे असते प्रेमाने.
अपमानाला जिंकायचे असते आत्मविश्वासाने.
अपयशाला जिंकायचे असते धीराने.
संकटाला जिंकायचे असते धैर्याने.
माणसाला जिंकायचे असते माणुसकीने.