मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

व्यक्तिमत्व सामाजिक

व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी लोकांचा सलाम असतो!

विसर सामाजिक

आयुष्यात उजेड आला की अंधारात मदत करणाऱ्यांचा विसर पडतो!

कर्म सामाजिक

जेव्हा आयुष्य हसवेल तेंव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेंव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०