मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

वारसा सामाजिक

काळ कसोटीचा आहे पण कसोटीला सांगा "वारसा संघर्षाचा आहे!"

अनुभव सामाजिक

जिभेची इजा सगळ्यात लवकर बरी होते असं विज्ञान सांगते. पण जिभेने झालेली इजा आयुष्यभर बरी होत नाही असं अनुभव सांगतो!

समाधान सामाजिक

माणसाला आयुष्यात सर्व काही भेटतं. परंतू, तो जे शोधतो ते कधीचं भेटत नसतं आणि ते शोधण्यातच त्याचं पूर्ण आयुष्य संपतं. तो शोध म्हणजे समाधान...!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०