मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
आयुष्याचा मेळ

फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात, आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात.
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो, पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो.

सामाजिक
संकटं

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं. पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं!
कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे.
समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतील!

सामाजिक
भविष्य

नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका. जीवनात कधी उदास होऊ नका. नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर.
कारण भविष्य तर त्यांचंही असतं ज्यांचे हातच नसतात.