मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

प्रचारक सामाजिक

तुमच्या अनुपस्थिततही तुमचं नाव चर्चेत ठेवणा-या टिकाकारांचा नेहमी सन्मान करा. कारण ते तुमचे बिनपगारी प्रचारक असतात!

मोठेपणा सामाजिक

मन आणि घर किती मोठं आहे हे महत्वाचं नाही. मनात आणि घरात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे!

ताकदवान सामाजिक

इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो, पडलेल्यांना उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो. श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते, कायम टिकणारी गोष्ट म्हणजे स्वभाव आणि माणुसकी!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०