मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
चूक

जेव्हा एखाद्याला वाटत असेल की त्याने आयुष्यात एकही चूक केली नाही, तेव्हा त्याने एकही नवी गोष्ट करुन पाहिली नाही असे समजावे ...
- आईन्स्टाईन

सामाजिक
विश्वास

प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे, हे खूपच धोकादायक होय ...
- अब्राहम लिंकन

सामाजिक
विचार

प्रत्येकजण जग कसे बदलेल याचा विचार करत असतो.
मात्र कुणीही स्वतःला कसे बदलता येईल याचा विचार करत नाही...
- लिओ टॉलस्टॉय