मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
यश

इतरांपेक्षा स्वतःला जास्त ओळखा, ईतरांपेक्षा जास्त काम करा आणि ईतरांपेक्षा कमी अपेक्षा करा.
या तीन गोष्टी यश मिळविण्यासाठी महत्वाच्या आहेत ...
- विल्यम शेक्सपियर

सामाजिक
स्पष्टीकरण

हरल्यावर आपण का हरलो? याचे स्पष्टीकरण द्यावे लागते, मात्र जिंकल्यावर स्पष्टीकरणाचा एक शब्दही द्यावा लागत नाही...
- हिटलर

सामाजिक
जिंकणे म्हणजे

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय ...
- टाेनी ब्लेअर