मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
भविष्य

आकाशातील ग्रह व तारे हे जर माझे भविष्य ठरवित असतील.
"तर माझ्या मनगट आणि मेंदूचा काय उपयोग?"
- स्वामी विवेकानंद

सामाजिक
दिवस असे की

आयुष्यात येणारे वाईट दिवससुद्धा महत्वाचे असतात.
कारण त्या वाईट दिवसांमुळे आपल्याला चांगल्या दिवसाचे महत्व कळते.

सामाजिक
तुका म्हणे

बोलावे बरे | बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||
थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे |
शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल

...अजून पुढं आहे →