मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
माऊली माऊली

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ।
देई मज प्रेम सर्वकाळ ॥ध्रु॥

विठो माउलिये हाची वर

...अजून पुढं आहे →

सामाजिक
सुख

परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभर ही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका!

सामाजिक
यश अपयश

यश किंवा अपयशाला महत्व नसते. तुमची कार्यरत राहण्याची वृत्ती महत्वाची असते.