मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
कमतरता

समोरच्या आव्हानांमुळे नाही तर आपण आपल्या कमतरतेमुळे हारतो!

सामाजिक
नातं

नातं आपुलकीचं असावं,
एकमेकांना जपणारं असावं!
जवळ असो वा लांब,
नेहमी आठवणीत राहणार असावं!

सामाजिक
आयुष्य

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही. आणि ती असते.. "आपलं आयुष्य".
म्हणूनच.....
मनसोक्त जगा!