मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
पैसा

पैसा क्वचितच लोकांना एकत्र आणतो,
मात्र नाती दुरावण्यास बहुतेकदा पैसाच कारणीभूत असतो.
-सुधा मुर्ती (लेखिका)

सामाजिक
मोबाईल नव्हते तेंव्हा...

चष्मा साफ करता करता एक वयस्कर काका आपल्या बायकोला म्हणाले: अगं, आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते.

काकू: हो ना ! पण बरोबर ५ वाजून ५५ मिनिटांनी मी पाण्याचा ग्लास

...अजून पुढं आहे →

सामाजिक
अपेक्षा

वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात...!