मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
निर्णय

निर्णय म्हणजे आयुष्यातील तोल आहे.
एकदा का तोल चुकला की आयुष्य चुकायला वेळ लागत नाही!

सामाजिक
वेळ आणि आयुष्य...

आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो.
पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.

सामाजिक
ओझं आणि जबाबदारी

ओझं दिसतं, कारण ते लादलेलं असतं.
जबाबदारी दिसत नाही, कारण ती स्वीकारलेली असते!