मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
अंधार

आयुष्यात अंधार सुद्धा गरजेचा असतो...
चमकायचं असेल तर!

सामाजिक
पुस्तकं

पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य आणि आयुष्यात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक!

सामाजिक
मैत्री

मैत्री कृष्ण सुदामा सारखी असावी. एकाने गरीबीतही स्वतःचा स्वाभिमान सोडला नाही आणि दुसरऱ्याने धनवान असुनही त्याचा कधी अपमान केला नाही!