मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
नातं आणि रोपटं...

नातं आणि रोपटं हे दोन्ही एक सारखेच असतात.
जीव लावून विसरून गेले की ते पण सुकून जातात.

सामाजिक
संयम

जीवनात सयंम राखला तर आपलं अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही!

सामाजिक
मैत्री

चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात.
फरक इतकाच की, औषधांना एक्स्पायरी डेट असते पण मैत्रीला नाही.