मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
हसत आणि हसवत रहा!

फुलांप्रमाणे दरवळत रहा,
ताऱ्यांप्रमाणे चमकत रहा.
नशिबाने मिळालेल्या जीवनात,
हसत आणि हसवत रहा!

सामाजिक
विश्वास

विश्वास एखाद्या व्यक्तीवर इतका करा की तुम्हांला फसवताना ती व्यक्ती स्वतःला दोषी समजेल!

सामाजिक
निर्णय

आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो.
फक्त तो बरोबर आहे हे सिध्द करण्याची जिद्द आपल्यात हवी!