मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

खरा माणूस सामाजिक

श्रीमंतीत आदराने झुकायला आणि गरिबीत खंबीरपणे ऊभे राहायला ज्याला जमतं तोच खरा माणुस!

क्षमा सामाजिक

क्षमा म्हणजे काय?
चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळयांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा!

शोध सामाजिक

शोधायचं असेल तर,
तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा
बाकी उपयोग करून घेणारे,
तुम्हाला शोधत येतील!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०