मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
वेळ

जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही,
मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे?
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो,
चुकतो तो फक्त आपला निर्णय!

सामाजिक
जीवन

हसुन पहावं, रडून पहावं,
जीवनाकडे नेहमी डोळे भरून पहावं!
आपण हजर नसतानाही,
कुणी तरी आपलं नाव काढावं!

सामाजिक
शोध

जे हरवले आहेत, ते शोधल्यावर परत मिळतील.
पण जे बदलले आहेत, ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत.