मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
नाती

अक्षरांच्या ओळीसारखी माणसांची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात रहातात आणि वाचली तर अधिक समजतात!

सामाजिक
मन आणि शरीर

शरीर जितकं फिरतं राहील तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांत राहतं.

सामाजिक
कष्ट

कष्ट ही एक अशी चावी आहे, जी नशीबात नसलेल्या गोष्टींचे सुध्दा दरवाजे उघडते.