मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
नाती व मैत्री

नाती व मैत्री यांच्या दरवाजावर अधुनमधुन टकटक करत रहायला हवं! भेट झाली नाही तरी, निदान एकमेकांची जाणीव तरी शिल्लक रहाते!

सामाजिक
जीवन जगताना...

जीवनात दोन गोष्टी कधीही वाया जाऊ द्यायच्या नाहीत. अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण!

सामाजिक
अहंकार आणि गैरसमज

अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टींमुळे माणूस आपले नातलग आणि मित्र यांच्यापासून हळूहळू तुटत जातो.