मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
जीवन...

जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याने मानवाला तीन पाने दिली. पाहिल्या पानावर "जन्म" लिहिला आणि तिसऱ्या पानावर "मृत्यू" लिहिला.

जे दूसरे पान कोरे ठेवले. ते मानवाच्या हातात आहे.

...अजून पुढं आहे →

सामाजिक
स्पर्धा

कुणी तरी पुढे गेला म्हणून, द्वेष करत बसण्यापेक्षा,
आपण मागे का राहीलो? हा विचार करा आणि चालत राहा.
स्पर्धा स्वत:शी करा जगाशी नाही!

सामाजिक
चांगलं

चांगली भुमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे नेहमी आठवणीत राहतात.
मनातही..
शब्दांतही... आणि
आयुष्यातही!