मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

संगत सामाजिक

आयुष्यात संगतीला फार महत्व आहे.
कारण यश नेहमी चांगल्या विचारातुन येते
आणि विचार संगतीतून येतात.

उपचार सामाजिक

प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यातच उपचार होतात असे नाही.
काही दुखणी कुटुंब आणि मित्र मंडळी यांच्या बरोबर हसण्या आणि खिदळण्यानेही बरी होतात!

उपवास सामाजिक

उपवास हा नेहमी अन्नाचा का करता?
कधी कधी क्रोधाचा आणि वाईटाचा करावा!

×
मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०