मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
माणूस केंव्हा फसतो

माणूस केंव्हा फसतो ते सांगू?

ऐक.
आपल्याला काय मिळवायचं होतं हे जेंव्हा माणसाला समजत नाही, तेंव्हा तो फसलेला असतो.
- व. पु. काळे

सामाजिक
स्वप्नं

हृदयाचा प्रत्येक ठोका हा स्वप्नं पूर्ण करण्याची प्रेरणा देत असतो!

सामाजिक
आनंदी रहा

प्रत्येकाला आनंदी ठेवणं आपल्या हातात नाही.
पण प्रत्येकासोबत आनंदी राहणं नक्कीच आपल्या हातात आहे!