मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
छोटंसं आयुष्य आहे

छोटंसं आयुष्य आहे, ते त्या लोकांसोबत घालवा,
जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात!

सामाजिक
चांगल्या गोष्टी

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे वाट बघतात... अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे प्रयत्न करतात...
पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात.....!

सामाजिक
परतफेड

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की, जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते.
पण असत्य हे असे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी

...अजून पुढं आहे →