मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
लोकं

आपल्या "हजार" चांगल्या शब्दांचा "अंत" करण्यासाठी,
"एका" चुकीच्या शब्दाकडे "हजार" लोक लक्ष ठेवून असतात!

सामाजिक
आयुष्य हे

देवानं सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय.
फक्त एक अट घातलीय,
जो झिजेल तोच चमकेल...!

सामाजिक
शोध

अंकांचा शोध पण किती विचित्र आहे?
कमवायची वेळ आली की २ पेक्षा १ हा छोटा ठरतो आणि स्पर्धेची वेळ आली की १ हा २ पेक्षा महान ठरतो!