मराठी संदेश: स्टेटस
मी माझा.. माझं स्टेटस... मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

स्टेटस

नशीब

माणूस सर्व काही कॉपी करू शकतो, पण नशिब नाही! नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसणं मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण करावं लागतं!

स्टेटस

प्रतिष्ठा

प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं! कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये!

स्टेटस

नशीब

नशिबाच्या सगळ्याच सोंगट्या आपल्या मनाप्रमाणं पडतीलच असं नाही, पण जशा पडतील तशाही परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ही असावीच.

स्टेटस

सत्य आणि संघर्ष

सोण्याची लंका आणि पुष्पक विमान हे तर लंकापती रावणाकडे होते परंतु वनवास तर प्रभू श्री रामाला भोगावा लागला! थाट-माट आणि राजपाट तर मामा कंसाकडे होता परंतू जेल मध्ये जंन्म तर ... ...अजून पुढं आहे →

×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०