मराठी संदेश: स्टेटस
मी माझा.. माझं स्टेटस... मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

स्टेटस
जीवन हे

जीवनाचे वस्त्र नुसत्या सुखाने किंवा नुसत्या दु:खाने विणले जात नाही,
तर ते सुखदु:खाच्या आडव्या आणि उभ्या धाग्यांनी विणले जाते!

स्टेटस
जगायला शिका

माणूस जेवढा आजाराने थकत नाही...
त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो...
म्हणून हसत राहा...
विचार सोडा..
आपण आहोत तर जीवन आहे...
हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन

...अजून पुढं आहे →

स्टेटस
प्रगती

प्रगती करणारा माणूस दुसऱ्या च्या वाटेत अडथळा निर्माण करत नाही आणि अडथळा निर्माण करणारा माणूस प्रगती करत नाही!