मराठी संदेश: स्टेटस
मी माझा.. माझं स्टेटस... मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

स्टेटस
आपण

आवडलो आम्ही काही लोकांना.. हे आवडलं नाही काही लोकांना..

स्टेटस
आयुष्य हे

तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलट सुलट करून भाजत नाही तोपर्यंत ती फुलत नाही. तसचं, आयुष्याचे आहे. सुख दु:खाचे चटके जोपर्यंत बसत नाहीत तोपर्यंत तेही खुलत नाही.

स्टेटस
जीवन जगताना

लिहताना जपावं अक्षर मतातलं,
रडताना लपवावं पाणी डोळ्यातलं,
बोलताना जपावं शब्द ओठातलं आणि
हसताना विसरावं दुःख जीवनातलं!