मराठी संदेश: स्टेटस
मी माझा.. माझं स्टेटस... मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

स्टेटस
नाती

कधी कधी मजबूत हातांनी पकडलेली बोटंसुदधा निसटुन जातात.
कारण नाती ताकदीने नाही, मनाने निभवायची असतात!

स्टेटस
स्वप्नं

हृदयाचा प्रत्येक ठोका हा स्वप्नं पूर्ण करण्याची प्रेरणा देत असतो!

स्टेटस
आनंदी रहा

प्रत्येकाला आनंदी ठेवणं आपल्या हातात नाही.
पण प्रत्येकासोबत आनंदी राहणं नक्कीच आपल्या हातात आहे!