मराठी संदेश: स्टेटस
मी माझा.. माझं स्टेटस... मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

स्टेटस
पद्धत

आम्ही लहान असताना आई वडिलांचं ऐकायची पद्धत होती.
जेंव्हा आम्ही आईबाप बनलो तर मुलांचं ऐकायची पद्धत चालू झाली.
एकंदरीत, आमचं कुणी ऐकलंच नाही!

स्टेटस
मित्रांसाठी कायपण..

शाळेत असतं बालपण, काॅलेजात असतं तरूणपण...
बरणीला असतं झाकण, आणि पेनाला असतं टोपण...
मित्र आहोत आपण, "मित्रांसाठी कायपण " !!!

स्टेटस
काम असं करा की...

काम असं करा की...
...
....
परत कोणी सांगीतलच नाही पाहीजे..