मराठी संदेश: स्टेटस
मी माझा.. माझं स्टेटस... मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

स्टेटस
ऊचकी

काही लोक ऑनलाईन असूनही रिप्लाय नाही देत आणि एक आम्ही ऊचकी जरी लागली तरी डेटा ऑन करतो!

स्टेटस
व्यक्ती

आयुष्यातील प्रत्येक व्यक्ति ही फार मोलाची आहे. फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळतं!

स्टेटस
खेळाडू

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असतं!