मराठी संदेश: स्टेटस
मी माझा.. माझं स्टेटस... मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

स्टेटस
आयुष्य हे...

कालच्या वेदना सहन करत उद्या च्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढाताण म्हणजे आयुष्य!

स्टेटस
जीवन हे

धावपळीच्या जगण्यामध्ये,
एक विसावा नक्की घ्यावा.
गरम गरम चहा घेऊन,
कामा मध्ये ऊत्साह आणावा.
मैत्रीच्या जिवनामध्येही,
आठवणीचा गाव यावा.
ह्रदयात जपलेल्या प्रत्येकाला,
रोज नक्की आवाज द्यावा!!

स्टेटस
लोकं

आपल्या "हजार" चांगल्या शब्दांचा "अंत" करण्यासाठी,
"एका" चुकीच्या शब्दाकडे "हजार" लोक लक्ष ठेवून असतात!