प्रेम म्हंजे..!
प्रेम म्हणजे प्रेम असतं,... फक्त सांगणं जरुरी असतं! प्रेमाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

... तू सोबत
तू सोबत असलीस कि
मला माझाही आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही!

© मराठी ग्रीटिंग हक्क राखीव व अस्वीकरण धोरण पहा.