Marathi Greetings!

Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...

डो. आंबेडकर जयंती

डो. आंबेडकर जयंती मराठी शुभेच्छापत्रे – [Marathi Greetings: Ambedkar Jayanti - Send free Marathi Greetings - ecards ]

डॉ. आंबेडकर जयंती – शुभेच्छापत्रे [Dr. B. R. Ambedkar Jayanti - Marathi Greetings]

वर्गः: , , ,

Bhimrao Ramji Ambedkar (14 April 1891 — 6 December 1956), also known as Babasaheb, was an Indian jurist, political leader, Buddhist activist, philosopher, thinker, anthropologist, historian, orator, prolific writer, economist, scholar, editor, revolutionary and a revivalist for Buddhism in India. He was also the Chairman of the Drafting Committee of Indian Constitution. – Wiki

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल, इ.स. १८९१; महू, मध्य प्रदेश – ६ डिसेंबर, इ.स. १९५६; दिल्ली) हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताची राज्यघटना बनवणार्‍या मसुदासमितीचे ते अध्यक्ष होते. दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले. – विकि



 

Write Us
Google Plus
Subcribe to Marathi Greetings RSS Feed