Marathi Greetings!Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...
वर्गः: शुभेच्छापत्रे, गणेश चतुर्थी, Ganesh Chaturti, marathi greetings
गणेश चतुर्थी हा दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. श्रीगणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते. त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा व आरती केली जाते. आरतीच्या शेवटी देवें म्हणतात व प्रसाद वाटतात. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुढाकारामुळे सुरू झालेला गणेशोत्सव गणेश चतुर्थीपासून पुढे दहा दिवस साजरा केला जातो. साधारणतः दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन केले जाते. – विकि
गणेश चतुर्थी शुभेच्छापत्र पाठवताना सोबत गणेश चतुर्थी संदेश लिहिण्यासाठी गणेश चतुर्थी संदेश असणार्या पानावरुन आपला संदेश कॉपी करा.