Marathi Greetings!

Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...

रक्षाबंधन

रक्षाबंधन मराठी शुभेच्छापत्रे – [Marathi Greetings: Rakshabandhan - Send free Marathi Greetings - ecards ]

रक्षाबंधन मराठी शुभेच्छापत्रे [Rakshabandhan Marathi Greetings]

वर्गः: , , , ,

The festival is marked by the tying of a rakhi, or holy thread, by the sister on the wrist of her brother. The brother in return offers a gift to his sister and vows to look after her as she presents sweets to her brother. The brother and sister traditionally feed one another sweets. – Wiki

हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील. – विकि

सुरुवातीच्या पाच [सोनेरी] शुभेच्छापत्रातील छायाचित्रे ही पु.ना.गाडगीळ यांच्या संकेतस्थळावरुन साभार. पी.एन.जी. यांच्याकडे २२ कॅरेट सोन्याच्या राख्या खरेदी करु शकता. अधिक माहितीसाठी पी.एन.जी. यांचे संकेतस्थळ पहा.



 

Write Us
Google Plus
Subcribe to Marathi Greetings RSS Feed