Marathi Greetings!

Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...

संक्रांत

संक्रांत मराठी शुभेच्छापत्रे – [Marathi Greetings: Sankrant - Sankranti - Send free Marathi Greetings - ecards ]

मकर संक्रांती शुभेच्छापत्रे [Sankranti Marathi Greetings]

वर्गः: , , ,

Makar Sankranti or Sankranti or Sankranthi marks the transition of the Sun into Makara rashi on its celestial path. Traditionally, this has been one of many harvest days in India. -Wiki

मकरसंक्रांत हा भारतातील एक शेतीसंबंधित सण आहे. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता, सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.(अयन=चलन/ढळणे) हा सण भारत सरकारने राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे. – विकि

मकर संक्रांतीचे शुभेच्छापत्र पाठवताना सोबत नवीन मकर संक्रांत संदेश लिहिण्यासाठी मकर संक्रांतीचे संदेश असणार्‍या पानावरुन आपला संदेश कॉपी करा.



 

Write Us
Google Plus
Subcribe to Marathi Greetings RSS Feed