Marathi Greetings!Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...
वर्गः: मराठी भाषा दिवस, शुभेच्छापत्रे, marathi greetings
प्रत्येक वर्षी २७ फेब्रुवारी जगभरातले मराठी भाषिक लोक ‘मराठी भाषा दिवस’ साजरा करतात. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘मराठी भाषा दिवस’ पाळण्याची प्रथा सुरू झाली. – विकि
मराठी भाषा दिवस शुभेच्छापत्र पाठवताना सोबत नवीन मराठी भाषा दिवस संदेश लिहिण्यासाठी मराठी भाषा दिवस संदेश असणार्या पानावरुन आपला संदेश कॉपी करा.